अशोकाच्या कलिंग येथील शिलालेखात या भाषेची पूर्व रुपे आढळतात. तसेच ही भाषा ब्राह्मी लिपीत लिहिली जाते. सांगा पाहू ही भाषा कोणती ?