राजकीय पक्षांनी चित्रपटांच्या प्रदर्शनांना विरोध करून चित्रपटांचे खेळ रद्द करण्यास लावणे पटते का?

2 Comments

  • Abhi K - 8 years ago

    Ase virodh karun virodh karnare tyanchi vaicharik tasech abhyasachi paatali dakhavat aahet

  • Ramdas Bhamare - 8 years ago

    बहुचर्चित ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाला भाजपने विरोध दर्शवला आहे.हा सिनेमा केंद्रिय सेंसॉर बोर्डाने पास केला आहे , सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष पह्लाज निहलानी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोघेही मोदी साहेबांचे पट्टशिष्य . तरीही भाजपा या सिनेमाला विरोध करीत असेल तर मतदारांनी सोन्याच्या ताटलीत घालून केंद्रात आणि राज्यात सत्ता हाती देऊनही इतकी सांस्कृतिक असहिष्णुता भाजपा का दाखवत आहे, असा प्रश्न पडतोच . शेवटी काय ? ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ !

Leave a Comment

0/4000 chars


Submit Comment